timetabl

Talathi bharti 2023: मित्रांनो, एमपीएससीमार्फत तलाठी भरतीचे अंदाजित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार 1 जानेवारी ते 31 जानेवारी 2023 या कालावधीत उमेदवारांचे पेपर घेतले जाणार आहेत. यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी आता पेपर साठी तयार राहावे.