Ration Card List Download

Ration Card List Download

सर्वप्रथम शेवटी दिलेल्या लिंकवर जा

येथे क्लिक केल्यानंतर प्रथम कॅप्चा टाकून सत्यापित करा

त्यानंतर तुमच्या समोर एक पेज उघडेल, येथे प्रथम तुमचे राज्य, नंतर तुमचा जिल्हा, नंतर तुमचा DFSO निवडा आणि सिलेक्ट स्कीमचा पर्याय निवडा.

मग मित्रांनो, त्यानंतर तुमच्या समोर पहिले नाव दिसेल ते म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालय, मग तुमचा तहसील किंवा तालुका निवडा.

यानंतर तुम्हाला रेशन दुकानांची यादी दिसेल तुमच्या गावाचे नाव निवडा

त्यानंतर तुमच्या समोर लिस्ट ओपन होईल आणि लिस्ट दिसेल, यामध्ये खालच्या कोपर्‍यात Save या पर्यायावर क्लिक करा तुमच्या मोबाईलमध्ये PDF डाउनलोड होईल.

यादी डाउनलोड करण्यासाठी